top of page
सामील व्हा!
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने

प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अक्षम्य अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे असे तुमचे ठाम मत आहे का?
त्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखती घेऊन, त्या प्रकाशित व संग्रहित करून त्यांची बाजू जगासमोर मांडली पाहिजे हे तुम्हाला पटते का?
जर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तर "होय" असेल तर आमच्या "प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने" या प्रकल्पात मुलाखतकार बनण्यासाठी तुमचे स्वागत आहे!

इंग्रजी सर्वांसाठी
तुमच्या मायबोलीइतकेच तुमचे इंग्रजी भाषेवर व विशेषकरून इंग्रजी संभाषणावर प्रभुत्व आहे का?
महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांना दिवसातला दीड तास इंग्रजी संभाषण शिकवण्याइतका वेळ व इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का?
जर ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर "होय" असेल
तर आमच्या "इंग्रजी सर्वांसाठी" या प्रकल्पात इंग्रजी संभाषण प्रशिक्षक बनण्यासाठी तुमचे स्वागत आहे!
bottom of page