मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती
कै. जयराम जेपाल स्मृती शिष्यवृत्ती
निम्न उत्पन्न गटांतील मुलींकरिता उच्च शिक्षण, विशेषतः पदव्युत्तर शिक्षण, घेताना सदर अभ्यासक्रमांच्या प्रवेश शुल्काचा अडसर भासू नये यासाठी सीताराम म्हात्रे फाऊंडेशनतर्फे मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती पुरवली जाते.
तसेच निम्न उत्पन्न गटांतील मुलांकरिता वर्ष २०२४-२५ पासून फाऊंडेशनने कै. जयराम जेपाल स्मृती शिष्यवृत्ती सुरु केली आहे. ह्या दोन्ही शिष्यवृत्तींद्वारे विद्यार्थ्यांच्या निवडीच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी रुपये ३०,००० पर्यंत फाऊंडेशनतर्फे पुरविले जातात.
मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती-प्राप्त विद्यार्थी
शैक्षणिक वर्ष २०२३-२४




***जलद दुवे***
क्षणचित्र दालन
मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती
क्षणचित्र दालन
मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती-प्राप्त विद्यार्थी
शैक्षणिक वर्ष २०२४-२५




कै. जयराम जेपाल स्मृती शिष्यवृत्ती-प्राप्त विद्यार्थ्याची आई शिष्यवृत्ती स्वीकारताना
शैक्षणिक वर्ष २०२४-२५

