top of page
इंग्रजी सर्वांसाठी
या प्रकल्पांतर्गत इंग्रजी संभाषण प्रशिक्षक बनण्यास इच्छुक व्यक्तीस फाऊंडेशनतर्फे रीतसर प्रशिक्षण दिले जाईल,
तदनंतर शिकवावयाचा अभ्यासक्रम व त्यास लागणारे शिक्षणसाहित्य पुरवले जाईल.
वर्षअखेरीस प्रत्येक प्रशिक्षकांस त्यांनी शिकवलेले तास नमूद असलेले प्रशस्तिपत्रक दिले जाईल.
आपल्या पसंतीच्या नवी मुंबई महानगरपालिका शाळेत फाऊंडेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या
निःशुल्क इंग्रजी संभाषण वर्गात प्रशिक्षक बनण्यासाठी
कृपया खालील फॉर्म भरा :
bottom of page