आम्ही काय प्रकाशित करतो
प्रकल्पग्रस्तांच्या बातम्या
प्रकल्पग्रस्तांची कर्तृत्वे
मत-मतांतरे
संपादकांस पत्रे
बातमी-लायक फोटो (Geo-Tagged)
बातमी-लायक व्हिडिओ
स्थानिक संस्कृतीविषयक लेख
स्थानिक भाषांमधील साहित्य

आम्ही प्रकल्पग्रस्त अनियतकालिकाकरिता लेख पाठविण्याचे आवाहन

***जलद दुवे***
आत्मकथन : सौ. एकादशी का. म्हात्रे
मौखिक इतिहासाचे वेगळेपण कशात असते
मुलाखतीची प्रमाणित कार्यप्रणाली
प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखतीची प्रश्नावली
नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने
प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखतीची प्रश्नावली : नवी मुंबई सिडको प्रकल्प
प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखतीची प्रश्नावली : सोनहिरा पाटबंधारा प्रकल्प
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने : अर्काइव्ह

Vision
An India where the project affected people (PAP) are also included in THE people for whom the development takes place
Mission
We strive to give visibility to the on-ground plight of the project affected people (PAP).
Objectives
To provide a platform to the project affected people (PAP) to voice their lived experiences;
To foster citizen journalism to call attention to civic, social, cultural, economic, & environmental problems faced by the PAP;
To create a repository of experiences of the PAP for future referencing by policymakers, government agencies, researchers, students and lay people;
To establish advocacy mechanisms to positively influence the government decisions for the project affected regions;
To conserve & showcase native culture of the project affected regions.
***
What do we publish?
PAP-related news Articles (min. 500 words)
Opinion Pieces (min. 500 words)
Memoirs of the PAP
(Acceptable in Text as well as Audio format)
Letters to the editor
News-worthy Images (Geo-Tagged)
News-worthy Videos
(only on social and web pages of the Magazine)
Achievements of the PAP
Write-ups about the native culture of the PAP
Creative writings in Native languages
(Agari, Warli, Malvani, Ahirani etc.)
आमची दृष्टी
असा एक भारत ज्यामध्ये ज्या लोकांसाठी विकास घडवला जातो त्यांमध्ये प्रकल्पग्रस्त लोकांचादेखील समावेश असेल.
आमचे जीवित कार्य
प्रकल्पग्रस्तांच्या अस्सल जीवनाची दारुण परिस्थिती प्रकाशात आणण्याचा अथक प्रयत्न.
आमची उद्दिष्ट्ये
आपल्या जगण्यातील व्यथा मांडण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे;
प्रकल्पग्रस्तांना भेडसावणाऱ्या नागरी, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व पर्यावरणीय समस्यांना तोंड फोडण्यासाठी नागरी पत्रकारितेला चालना देणे;
नीती रचनाकार, सरकारी संस्था, अभ्यासक, विद्यार्थी व सर्वसामान्यांच्या भविष्यातील संदर्भासाठी प्रकल्पग्रस्तांच्या अनुभवांचे भांडार निर्माण करणे;
प्रकल्पग्रस्त प्रदेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या सरकारी निर्णयांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याकरिता समर्थन यंत्रणा उभारणे;
प्रकल्पग्रस्त प्रदेशांच्या तद्देशीय सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन करणे व त्यास प्रदर्शित करणे.
***
आम्ही काय प्रकाशित करतो?
प्रकल्पग्रस्तांच्या बातम्या (किमान ५०० शब्द)
मत-मतांतरे (किमान ५०० शब्द)
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने
(लिखित किंवा ऑडिओ स्वरूपात)
संपादकांस पत्रे
बातमी-लायक फोटो (Geo-Tagged)
बातमी-लायक व्हिडिओ
(फक्त मॅगझीनच्या सोशल आणि वेब पानांवर)
कर्तृत्ववान प्रकल्पग्रस्तांसंबंधी लेख/बातम्या
प्रकल्पग्रस्त प्रदेशांच्या स्थानिक संस्कृतीविषयक लेख
स्थानिक भाषांमधील कथा-कविता-ललित लेख
(आगरी, वारली, मालवणी, अहिराणी इत्यादी)

