top of page
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने
मुलाखतकारांनी आपल्या कुटुंबातील व परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखती घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण तसेच संसाधने (मुलाखत प्रश्नावली, मुलाखतीची प्रमाणित कार्यप्रणाली इ.) मुलाखतकारांस फाऊंडेशनकडून पुरविली जातील. तरी "प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने" ह्या उपक्रमात मुलाखतकार म्हणून नाव नोंदवण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरा.
bottom of page