top of page
संशोधनासाठी निःशुल्क पुस्तके
संशोधकांचे व अभ्यासकांचे संशोधनकार्य सुकर व्हावे ह्या उद्देश्याने सीताराम म्हात्रे फाऊंडेशन "संशोधनासाठी निःशुल्क पुस्तके" हा उपक्रम राबविते. ह्या उपक्रमाअंतर्गत फाऊंडेशनने प्रकाशित केलेली पुस्तके संशोधकांना निःशुल्क उपलब्ध करून दिली जातात. आपल्या संशोधनाशी संबंधित आमची पुस्तके ह्या उपक्रमाअंतर्गत निःशुल्क मिळविण्यासाठी :
१. खालील ऑनलाईन अर्ज भरा;
२. सोबत दिलेली अर्जाची पीडीएफ प्रत प्रिंट करा व सर्व तपशील भरून पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवा.
सीताराम म्हात्रे फाऊंडेशन
सीताराम स्मरण, घर क्रमांक ८९६,
सेक्टर १९/बी, कोपरखैरणे,
नवी मुंबई - ४०० ७०९
bottom of page