इंग्रजी सर्वांसाठी पारितोषिके
गैर-इंग्रजी शाळांमधून शिकणाऱ्या व शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीबद्दलची भीती जाऊन त्या जागी इंग्रजीबद्दल प्रीती निर्माण व्हावी यासाठी सीताराम म्हात्रे फाऊंडेशनने English for All पारितोषिके देणे सुरु केले आहे. इंग्रजी भाषा व इंग्रजी संप्रेषण कौशल्यांसंबंधित विषयांमध्ये सर्वोच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पारितोषिक देण्यात येते. सन्मानचिन्ह व सुमारे रु. १,००० किमतीची इंग्रजी भाषा विषयक पुस्तके असे ह्या पारितोषिकांचे स्वरूप आहे. नवी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांमध्ये ही पारितोषिके वितरित करण्यात येतात.
"इंग्रजी सर्वांसाठी पारितोषिक - २०२३" मिळविणारे विद्यार्थी




***जलद दुवे***
क्षणचित्र दालन
समाज भूषण पुरस्कार
मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती
क्षणचित्र दालन
"इंग्रजी सर्वांसाठी पारितोषिक - २०२४" मिळविणारे विद्यार्थी




"इंग्रजी सर्वांसाठी पारितोषिक - २०२५ " मिळविणारे विद्यार्थी
