top of page
रोजगारासाठी इंग्रजी
सीताराम म्हात्रे फाऊंडेशनच्या "रोजगारासाठी इंग्रजी" ह्या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या
Certificate in Computer Assisted Translation
ह्या निःशुल्क अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल आम्ही येथे जाहीर करीत आहोत.
सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन!

bottom of page